कोरोना निबंध मराठी

कोरोना व्हायरस ek mahamari मराठी निबंध

covid-19 वर निबंध - essay in marathi on corona

 

कोरोना निबंध मराठी - Corona ek jagtik sankat nibandh in marathi
कोरोना निबंध मराठी - Corona ek jagtik sankat nibandh in marathi 

कोरोना व्हायरस हा एक विषाणू आहेया विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतोहे संसर्ग बऱ्याचदा सौम्यपरंतु संभाव्य प्राणघातक असतात२०२० साली महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. 
 
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू सीफूडशी संबंधित आहे आणि असा समजलं जातंय आहे की ते चीनच्या हुआवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून आले आहेत
लोक कोरोना विषाणूंपासून आजारी पडत आहेत कारण तेथे व्हायरसचा एक समूह आहे ज्याचा थेट शरीरावर परिणाम होऊ शकतोउंटमांजरी आणि वटवाघूळ अश्या अनेक प्राण्यांमध्येही हा विषाणू पसरत आहे.
 
कोवीड-१९ या शब्दात CO ही अक्षरे कोरोना या शब्दाचे लघुरूप आहेत, VI म्हणजे व्हायरस किंवा विषाणू, D म्हणजे डिसीज किंवा आजार आणि 19  हा आकडा २०१९ या वर्षाचा  निर्देश करतो.
 

कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? 


1 ) न थांबणारा खोकला - कधीकधी हा खोकला तासाभरापेक्षा जास्त काळही येऊ शकतोकिंवा 24 तासांत खोकल्याची अशी उबळ तीन वा त्यापेक्षा जास्त वेळा येऊ शकते. 
2) ताप - शरीराचं तापमान 37.8C म्हणजे 100.4F पेक्षा जास्त 
3) तोंडाची चववास येण्याची क्षमता बदलणं तुमच्या तोंडची चव पूर्णपणे जातेगोष्टींचा वास येत नाहीकिंवा मग या दोन्ही गोष्टी नेहमीपेक्षा वेगळ्या भासू लागतात. त्यामुळे आपण स्वता काळजी घेणे खुप महत्वाचे आहे.
 

ह्या कोरोना व्हायरस कोव्हिड-19 पासून संरक्षण कसं करायचं ?

 
1) आजारी व्यक्तींच्या फार जवळ जाऊ नका. 
2) हात न धुता तोंडनाकडोळेकान यांना स्पर्श करू नका. 
3) शिंकताना आणि खोकलताना टिशू पेपर वापरावापरून झाल्यावर तो कचरापेटीत टाकून हात स्वच्छ धुवा. 
4) साबणाने नियमित हात धुवा. 
5) गर्दीच्या ठिकाणी जाणार असाल मास्क नक्कीच वापरा.
त्यामुळे कोरोना होण्यापेक्षा त्याची काळजी घेणे केव्हा पण उत्तम आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी.
Corona ek jagtik sankat nibandh in marathi 
corona information in marathi

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने