महात्मा गांधी निबंध

mahatma gandhi marathi nibandh

mahatma gandhi information in marathi

mahatma gandhi marathi nibandh - महात्मा गांधी निबंध मराठी
mahatma gandhi marathi nibandh - महात्मा गांधी निबंध मराठी


आपले सर्वांचे लाडके बापू म्हणजेच, मोहनदास करमचंद गांधी (महात्मा गांधी)  होय. बापूंचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर ह्या गावात झाला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात गांधीजींचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

गांधीजी अहिंसेचे भक्त होते त्याचबरोबर ते लोकांना अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करण्याचे व आवाहन करीत असत. 1930 मध्ये, गांधीजी व त्यांचे सहकारी पायी दांडी येथे सत्याग्रह करण्यासाठी पायी गेले होते. 


गांधीजींनी लंडनमधून कायद्याचे शिक्षण घेतले,  त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारल्यानंतरही गांधीजी इंग्रजांसाठी त्रासदायक झाले होते, लाठीचार्ज झाला तरी ते सहन करत परंतु अहिंसेचा मार्ग सोडत नसत.

 "भारत छोडो" ही ​​गांधीजींची प्रसिद्ध घोषणा होती  पण बापू हिंसाचाराच्या  विरोधी नेहमी उभे राहिले. गांधींच्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांना राष्ट्रपिता ही पदवी देण्यात आली आहे.

महात्मा गांधीजींना नेहमीच सामान्य जीवन जगायला आवडत असत, ते चरका चालवून स्वत: सूत बनवत आणि त्यातून बनविलेले धोतर नेसत असत, सेवाग्रामचे आश्रम अजूनही सुरक्षित असून त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते.


भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर भारतात बरीच अनागोंदी पसरली होती. या काळात गांधीजी बाधित भागातील लोकांना समजूत घालण्यासाठी गेले असता, त्याचवेळी 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे नामक व्यक्तीने गांधीजींना गोळ्या घालून ठार मारले.  त्यावेळी गांधीजीच्या मुखातून हे राम हे अखेरचे शब्द आले. 

तसेच गांधीजी बद्दल खालीलप्रकारे सुध्दा प्रश्न विचारले जातात- 

महात्मा गांधी निबंध -
mahatma gandhi information in marathi
mahatma gandhi marathi nibandh


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने